हुंडाबळी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी कार्यवाही !

. . . अशा स्थितीत प्रतिदिन त्रास होत असतांनाही ती महिला माहेरी जाऊ शकत नाही आणि सासरीही राहू शकत नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. माहेरच्या व्यक्तींवर अवलंबून न रहाता पोलीस तक्रार केली पाहिजे.

कायद्याची प्रभावी कार्यवाही ?

स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होणे, हे प्रारब्धानुसार ठरत असल्याने गर्भलिंगनिदान हे प्रारब्धापासून काढलेली पळवाट आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला धर्मशिक्षण मिळाल्यास अशा घटनांवर निर्बंध आणणे सहज शक्य होईल !

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

११ जून २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतीवर नाही ना’, याविषयीचे सूत्र वाचले. आज त्या पुढचे सूत्र देत आहोत.

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

साधना करणार्‍या समष्टीच्या आध्यात्मिक पातळीत वाढ होत असल्याने अधिवेशनाचे सूक्ष्म स्तरीय परिणाम अधिक व्यापक सूक्ष्म लोकापर्यंत होत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कठीण काळातही प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (वय ६१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२५.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणे आणि अन्य सूत्रे’ यांविषयी जाणून घेतले. आज उर्वरित भाग पाहूया.

स्थिरता, तत्त्वनिष्ठता आणि साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारी गोवा येथील कु. अनुराधा जाधव !

कु. अनुराधाताईच्या आवाजात गोडवा आहे. ताई आमचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेते.

मुलाला साधना करण्यासाठी सदैव प्रोत्साहन देणारे आदर्श आई-वडील !

माझे आई-बाबा (सौ. पुष्पा सावंत आणि श्री. प्रदीप सावंत) मला म्हणतात, ‘‘कोणतीही सेवा करत असतांना तू अभ्यास किंवा पुढचे शिक्षण यांविषयी विचार करू नकोस. तू केवळ साधनाच कर. नामजप कर. तू अन्य काही केले नाहीस, तरी चालेल.

‘साधना शिबिरा’त आलेल्या अडथळ्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

साधना शिबिरात सहभागी झालेल्या एका धर्मप्रचारक संतांना २२.६.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता अस्वस्थ वाटत होते, तसेच जुलाब होत होते

सर्वांना प्रेमाने आपलेसे करणार्‍या सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !

डॉ. सुधाकर आणि डॉ. (सौ.) शरदिनी कोरे (आताच्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे) यांच्या मिरज येथील वास्तूत, ‘कोरे हॉस्पिटल’ येथे डिसेंबर १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सांगली-कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ झाला.

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.