परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्तच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर मध्यप्रदेश येथील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. गिरीश शर्मा, दतिया, मध्यप्रदेश.

अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकून मला अत्यंत आनंद झाला.’

आ. ‘गुरुदेवांची साधनेची सोपी व्याख्या आणि तिच्या माध्यमातून लोकांना ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणे’, हे खरोखर अद्भुत आहे. त्यांच्या सान्निध्यातील साधक भाग्यवान आहेत.’

२. श्रीमती प्रीती मौर्या, मंडला, मध्यप्रदेश.

‘गुरुदेवांना पाहून मला आनंद वाटला आणि शांतीची अनुभूती आली.’ (वर्ष २०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक