चालू आर्थिक वर्षांत २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या जाणार नाहीत !

मूल्याच्या दृष्टीने मार्च २०२१ मध्ये ४ लाख ९० सहस्र कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनात होत्या, तर मार्च २०२० मध्ये त्याचे मूल्य ५ लाख ४८ सहस्र कोटी रुपये होते.

योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल ! – शॉन क्लार्क

शॉन क्लार्क यांनी नवी देहली येथे ‘ऑनलाईन’ झालेल्या ‘सस्टेनॅब्लिटी स्पिरिच्युलिटी सिप्म्लिसिटी : द ३ एस् इंटरनॅशनल कॉन्फरन्स (इस्कॉन) या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘अध्यात्माच्या आधारे हवामानातील पालट सीमित ठेवणे’, हा शोधनिबंध सादर केला.

सात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ! – पू. (सौ.) भावना शिंदे

धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या अलंकारांची नक्षी सात्त्विक नसल्यास त्यापासून अलंकार परिधान करणार्‍याला अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळू शकत नाही. अलंकार कसा बनवला आहे, यावर त्यातून सात्त्विक, राजसिक कि तामसिक स्पंदने प्रक्षेपित होतील, हे ठरते.

…तर सरकारनेच अ‍ॅलोपॅथीची मान्यता रहित करावी ! – डॉ. जयलाल, अध्यक्ष, आय.एम्.ए.

योगऋषी रामदेव बाबा यांच्या २५ प्रश्‍नांवर डॉ. जयलाल यांनी उत्तर देणे टाळले ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशात उपचार पद्धतीचे स्वत:चे पूर्ण तंत्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, डीसीजीआय या यंत्रणा आहेत. रामदेवबाबा यांना अ‍ॅलोपॅथीविषयी अडचण असेल, तर ते आरोग्य मंत्रालयाशी बोलू शकतात किंवा पंतप्रधानांना अर्ज करू शकतात. सरकार अ‍ॅलोपॅथी उपचारास आय.एम्.ए.च्या दबावाखाली … Read more

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेस सहस्रो लोकांची गर्दी !

मागील पंधरवड्यात जळगाव जिल्ह्यात १ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. अंत्ययात्रेनंतर हा आकडा आणखी वाढल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’च्या वतीने गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान !

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष प्राणजितभाऊ गवंडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

परिवहन मंत्री अनिल परब आणि ‘आर्टीओ’मधील वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

परिवहन मंत्री अनिल परब आणि ‘आर्टीओ’मधील वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. निलंबित आर्टीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे.

शनिशिंगणापूर आणि जामखेड येथे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने गिरीश कुबेर यांच्या विरोधात निवेदन

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बंदी घालावी, असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील पोलीस निरीक्षक आणि जामखेडचे तहसीलदार यांना देण्यात आले.

मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना भेटत आहेत; मात्र सर्वांत महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकमाची पाने आहेत.

गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण