तक्रारदारांना साहाय्य न करता त्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवणारे आणि गलथान कारभार करणारे पोलीस !

‘लोकांमध्ये पोलिसांविषयी भीती आणि काही अपसमज आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे.

महायुद्ध, भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या समस्यांना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

येणार्‍या आपत्काळात साधकांनी साधनेची गती वाढण्यासाठी ‘सकारात्मकता’ हा गुण आत्मसात केल्यास त्यांच्यामध्ये ईश्‍वराची गती पकडण्याची क्षमता निर्माण होईल.

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

ज्यांनी आपले वाईट केले, त्यांचेही भलेच करतात, तेच खरे संत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना उत्तरप्रदेशातील धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

उत्तरप्रदेशातील धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा ‘ऑनलाईन’ पाहिला. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

ड्रमसेट, क्लॅरिओनेट आणि गिटार या पाश्‍चात्त्य वाद्यांचे व्यक्ती आणि तिचे मन यांवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारे अन्य त्रासदायक दुष्परिणाम !

पाश्‍चात्त्य संगीताने शरीर डोलते, तर भारतीय संगीतात मनाचा ठाव घेण्याची क्षमता आहे. पाश्‍चात्त्य संगीत जिवाला बहिर्मुख आणि आक्रमक, तर भारतीय संगीत ऐकणार्‍याच्या अंतरंगात जाऊन त्याला संयमी अन् शांत करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोची (केरळ) सेवाकेंद्राच्या परिसरातील फळझाडे आणि त्यांवर बसणारे पक्षी यांमुळे तेथील साधकांनी दैवी वातावरण अनुभवणे

झाडांमुळे आणि पक्ष्यांच्या मधुर स्वरांमुळे सेवाकेंद्रातील वातावरण प्रसन्न वाटते.

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत.

‘आपत्कालीन स्थितीत आणि रुग्णाईत असतांनाही सेवा करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

माझ्या मागील ३० वर्षांपूर्वीच्या अनुभवानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना अविरत सेवा देऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आहे.