दळणवळण बंदीत ब्राह्मण पुरोहितांना नित्य पूजा-कर्म करण्याची अनुमती द्यावी ! – परशुराम सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारचे धार्मिक विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. बहुतांश पुरोहित आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. पुरोहितांना लोकांच्या घरी जाऊन नित्य पूजा कर्म करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी श्री. विश्‍वजीत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे आरोग्य पथक सज्ज

खारेपाटणपासून जवळच असलेल्या दिगशी (तालुका वैभववाडी) गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत.

गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे काढली, तेव्हा मुस्लिम जमात संघटना कुठे होती ?

शिवाजीनगर (जिल्हा पुणे) येथील जम्बो रुग्णालय पूर्णपणे भरले !  

शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ६५० रुग्णांवर उपचार चालू असून तेथील क्षमता पूर्णपणे संपली आहे. ज्या रुग्णांना गेल्या चोवीस तासात ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांचे उपचार सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात करण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑक्सीजन सिलिंडर’ राज्याबाहेर निर्यात करण्यास बंदी ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.

शिवभोजन थाळीत वाढ करून मागेल त्याला शिवभोजन मिळावे ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सध्या अनेक ठिकाणी काम बंद असल्याने अनेक कामगारांना शिवभोजन थाळी न मिळाल्याने परत जावे लागत आहे. तरी शिवभोजन थाळीत वाढ करून मागेल त्याला शिवभोजन मिळावे, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले.

खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती का स्थापन करावी लागत आहे.?

गोवा शालांत मंडळाच्या परीक्षा प्रत्यक्ष घेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांची म्हापसा येथे निदर्शने

परीक्षा पुढे ढकलण्याविषयी आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले पत्र

राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.