मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. मनातील विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे.

स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाका ! – उमा आनंदन्, उपाध्यक्ष, टेम्पल वर्शिप सोसायटी, फ्री टेम्पल मुव्हमेंट, तमिळनाडू

तमिळनाडूतील एका लहान खेड्यातील पुरातन मंदिरातील मूर्ती नेण्यासाठी सरकारी अधिकारी आले असतांना तेथील लोकांनी त्यांना विरोध केला. स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाकायला हवे, मग आम्हाला सरकार किंवा इतर तिसर्‍या कुणाच्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

जुलै २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती !

‘मी ‘यू ट्यूब’वरील ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना उपस्थित असतो. मी या सत्रांतून जे काही शिकायला मिळते, ते कृतीत आणून ईश्‍वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी प्रतिदिन दिवसातून २ वेळा ५० मिनिटे नामजप करतो.

मंचर (पुणे) येथील श्री. पद्माकर कडूलकर यांच्या घरी लावलेल्या हळदीच्या झाडाने त्यांना दिलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद !

‘वारा नसतांना एकच पान कसे हलते ?’, असे वाटून काकू त्या झाडापाशी गेल्या. नंतर ‘झाडाची पाने त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ लागली’, असे जाणवले.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.

चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१३.४.२०२१ या दिवसापासून चैत्र मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

कु. शर्वरी कानस्कर हिने ‘फ्यूजन’ आणि पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित गीतांवर केलेल्या नृत्यापेक्षा भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित केलेल्या कथ्थक नृत्याचा सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील कु. शर्वरी कानस्कर हिने गोवा येथील सनातनच्या आश्रमात भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्य, तसेच ‘फ्यूजन’ संगीत (दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकाराच्या संगीताचे मिश्रण) आणि पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित गीतांवर नृत्य सादर केले.

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा उलटपक्षी ते तसेच राहून जातात. हे चोरांना घरात कोंडून ठेवण्यासारखेच आहे.’