आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानणे
आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानले आहे. यात गायीचे दूध आणि तूप यांना ‘नित्य सेवनीय आहार’ म्हटले आहे. याच्या सेवनाने विकार होत नाही. अनेक तर्हेच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीचे दूध, तूप तसेच पंचगव्यही लाभदायक आहे.