आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानणे

आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानले आहे. यात गायीचे दूध आणि तूप यांना ‘नित्य सेवनीय आहार’ म्हटले आहे. याच्या सेवनाने विकार होत नाही. अनेक तर्‍हेच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीचे दूध, तूप तसेच पंचगव्यही लाभदायक आहे. शेण आणि गोमूत्र कृषीसाठी उपयोगी आहे. आजच्या आधुनिक विज्ञानामध्येही भारतीय गोवंशापासून मिळणार्‍या दुधाच्या आरोग्यकारी आणि रोगकारी गुणांना अनुमोदित केले आहे. (संदर्भ – कॅलेन्डर ‘संवत्सर-सुषमा’, संवत् २०७३)