घरे वैध करण्यासाठी लागवडीची भूमी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय

गोवा मंत्रीमंडळाची बैठक २५ जानेवारी या दिवशी सकाळी संपन्न झाली. हे दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.

(म्हणे) पणजीवासियांना तरंगते कॅसिनो मांडवीतून बाहेर नेलेले नकोत !

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या संदर्भात स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी त्यांच्या भूमिकेत पालट केला आहे. आमदार बाबुश मोन्सेरात म्हणाले, मांडवीतून तरंगते कॅसिनो अन्यत्र नेल्यास पणजी शहरातील व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे.

ख्रिस्ती बिशपची धर्मांधता जाणा !

केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चचे समर्थन असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची शिफारस बिशप जॅकब मनथोदाथ यांनी माकपचे राज्य सचिव कनम राजेंद्रन् यांना गोपनीय पत्र लिहून केली आहे.

पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव

देऊळवाडा, पाळी, गोवा येथील श्री नवदुर्गादेवीचा कालोत्सव २६ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री नवदुर्गा देवस्थानची माहिती जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विविध प्रकारे निर्गुणातून अनुभवणारे श्री. अपूर्व ढगे !

साधकांसाठी तू कविता केलीस, म्हणजे तू गुरुदेवांसाठीच कविता केलीस. त्या वेळी मला या विचारातही गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले, म्हणजेच मला त्यांना निर्गुणातून अनुभवता आले.

बलसागर भारत होवो !

आज आपला देश संकटात आहे. पाकिस्तान, चीन, बांगलादेश आपल्या देशाचे लचके तोडण्यासाठी टपून बसले आहेत. युवकांनो, आपली मातृभूमी आज संकटात आहे. आज आपण होऊ तिचे मूल । झाली तरी चालेल मातृभूमीसाठी, आपल्या आयुष्याची चूल ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल.

लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।

भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥

कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ।

लहानाचे मोठे केले मला या आश्रमाने ।
साधना शिकवली येथील प्रत्येक साधकाने ॥
गुरुकुलात लाभले प्रत्यक्ष शिक्षक-संत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥