
हिंदु (ईश्वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
ईश्वरप्राप्तीची इच्छा ही ‘स्वेच्छा कि ईश्वरेच्छा’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !