नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गोपनीय धारिकांमधील तपशील सरकारने घोषित करावा ! – भारत रक्ष मंचची ओडिशा सरकारकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या घडामोडीशी निगडित ही माहिती बिजू जनता दलाने स्वतःहून उघड करणे आवश्यक आहे !