क्रूर मौलवीच्या अनंत यातना सोसून प्राणत्याग करणारी; मात्र इस्लाम न स्वीकारणारी तमिळनाडूतील ८ वर्षीय धर्मप्रेमी हिंदु बालिका वैदेही !

बंधक बनवलेल्या हिंदु कुटुंबातील ८ वर्षांची वैदेही कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारण्यास सिद्ध नव्हती. तिने सांगितले, मरण पत्करीन; पण कलमा वाचणार नाही.

राष्ट्र आणि धर्म प्रेम असलेला युवा साधक जयेश कापशीकर (वय १४ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्रवचने, व्याख्याने आणि चालू विषयावरील ग्रंथ-लिखाण यांत ज्यांचे जीवन जाते, त्यांचे नाव आणि कार्य ते जिवंत असेपर्यंत असते. याउलट जे संशोधन करतात त्यांचे नाव आणि कार्य पुढच्या अनेक पिढ्यांनाही ज्ञात होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

२४ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज अंतिम भाग पाहूया . . .

लहानपणापासून देशभक्तीच्या विचारांत रमणारा आणि देशाला अत्युच्च स्थानी नेण्याचे ध्येय असलेला कु. जयेश !

एकदा जयेशने ‘केसरी’ हा चित्रपट पाहिला. त्यात मुख्य सैनिकाला लढतांना वीरमरण येते. तो चित्रपट पाहिल्यावर बर्‍याच वेळा तो मला म्हणायचा, ‘‘आई, मलाही असेच माझ्या मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण आले, तर किती चांगले होईल !’’

रामनाथी आश्रमातील श्री. चेतन हरिहर यांना साधनेविषयी सुचलेली काही सूत्रे

​मी दुरून पाहिल्यावर ध्येय मला फार दूर वाटत होते. पुढे मला साधना समजल्यावर गुरुदेवांनी माझा हात पकडला आहे, हे माझ्या लक्षात आले.

समाजातील व्यक्तींनी जाणलेले सनातन पंचांगाचे मोल !

आम्ही एका वयस्कर व्यक्तीला भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, मला तुमचे सनातन पंचांग मागील दोन वर्षे मिळाले नाही. मला मागील दोन वर्षांची आणि वर्ष २०२१ चे सनातन पंचांग हवे आहे. मी तुमची पंचांगे साठवून ठेवतो. मला त्यातील माहिती पुष्कळ आवडते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका डोक्यावर आहेत, असा भाव ठेवल्यावर साधिकेत अनेक सकारात्मक पालट होणे

२८.४.२०१९ या दिवशी मी ध्यानमंदिरात उपायांना बसले होते. तेव्हा प.पू. बाबांशी (प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी) माझा सूक्ष्मातून पुढील संवाद झाला.