
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले. लंडन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच हे विमान मलेशियामध्ये जप्त करण्यात आले होते.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !