सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली काव्यसुमने !

धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥

सध्याच्या शिक्षणपद्धतीची उपयुक्तता (?) आणि हिंदु शिक्षणपद्धतीची आवश्यकता

कुठे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहाणारी निधर्मी शिक्षणपद्धती, तर कुठे व्यक्तीच्या जीवनाला सत्त्वगुणाकडे नेण्याची दिशा दाखवणारी हिंदु शिक्षणपद्धती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. कुसुम जलतारेआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या समवेत नामजप करतांना रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली सूत्रे

‘२९.७.२०१९ या सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मी सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (पू. आजी) यांच्या समवेत नामजप करायला बसले. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

विवाहानंतर साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ होते !

विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवावा.

मनमोकळेपणा आणि प्रेमभाव असलेल्या अन् संतांचे मन जिंकणार्‍या सौ. वृंदा मराठे !

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.