नगर येथे महाविद्यालयीन तरुणीशी अश्‍लील चाळे करणार्‍या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आरशू पिरमोहम्मद पटेल याने बीड जिल्ह्यातून आलेल्या २१ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिरात साधेपणाने नवरात्रोत्सव

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने चतु:श्रृंगीदेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी

कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण

महिलांनो, नवरात्रात विविध रंगांच्या साड्या नेसून नव्हे, तर देवीविषयीचा शुद्ध सात्त्विक भाव जागृत करून तिची कृपा संपादन करा !

या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्‍न ! नवरात्रोत्सव असा भीतीमय नसावा’.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !

महर्षि पिप्पलाद यांची कथा

पिप्पलाद प्रतिदिन भगवंताचे ध्यान आणि गुरुमंत्राचा जप करू लागला. थोड्याच वेळात त्या बालकाच्या तपामुळे संतुष्ट होऊन भगवान श्रीविष्णु तेथे प्रगट झाले. आपले सद्गुरु देवर्षि नारदांच्या श्रीमुखातून ऐकलेल्या वचनांच्या आधारे त्या बालकाने श्रीविष्णूला ओळखले.

गंगा नदीचे माहात्म्य

भारतीय संस्कृतीत कलिमलनाशिनी गंगेचा महिमा अपार आहे. प्राचीन ऋषींनी यामुळे प्रभावित होऊन विविध स्वरूपांत भावपुष्पांजली अर्पण करून स्वतःला कृत्यकृत्य करून घेतले आहे.

लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात ! – जागतिक आरोग्य संघटनेची भीती

कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस बाजारात येण्याआधी जगभरात २० लाख कोरोनाबाधितांचे मृत्यू होऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

चातुर्मासात एकादशीच्या निमित्ताने काही शब्दांचे अर्थ

चातुर्मासाच्या अंतर्गत आज, २७ सप्टेंबर या दिवशी असलेल्या कमला एकदशीनिमित्त ‘पुराण’ या शब्दाचा अर्थ पाहूया.