सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

१४ ऑक्टोबर २०२०


नामजप सत्संग

आचारधर्म (भाग २५) : सायंकाळचे आचार आणि निषेध यांसंबंधी अध्यात्मशास्त्र

वेळ : सकाळी १०.३०

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४


भावसत्संग

भगवंत करतो आपल्या भक्तांचे रक्षण !

वेळ : दु. २.३०


धर्मसंवाद

हिंदु संस्कृतीचे मूलभूत अंग : सनातन धर्मग्रंथ (भाग ८)

वेळ : सायं. ७

पुनर्प्रक्षेपण : १५ ऑक्टोबर, दु. १ वाजता


पुढील सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

youtube.com/HinduJagruti