विचारांची श्रृंखला आणि त्यावर उपाय !
जेव्हा भूतकाळातील एखादी घटना तुमच्या विचारांची साखळी चालू करते, तेव्हा वेळीच पुस्तक वाचन वा अन्य वेगळ्या ठिकाणी मन रमवा.
जेव्हा भूतकाळातील एखादी घटना तुमच्या विचारांची साखळी चालू करते, तेव्हा वेळीच पुस्तक वाचन वा अन्य वेगळ्या ठिकाणी मन रमवा.
‘कार्तिक कृष्ण सप्तमी (२२.११.२०२४) या दिवशी फोंडा, गोवा येथील आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या कु. साधना सावंत हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
येथील सेवाभाव, भगवंताप्रति समर्पण, येथे सेवा करणार्यांचे वर्तन अविश्वसनीय, अद्भुत आणि पुष्कळ चांगले वाटले.’
‘आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेतांना मला जाणवले, ‘श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्रातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे आणि त्या तेजतत्त्वाचे संपूर्ण आश्रमाभोवती वलय आहे.’
पनवेल, रायगड येथील कु. कृष्णा विजय तुपे (वय ९ वर्षे) याची आई सौ. निलिमा विजय तुपे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
४.१२.२०२३ या दिवशी पुणे येथील श्रीमती दगुबाई नारायण चव्हाण यांचे निधन झाले. २२.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘विवाहाच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हा दोघांबद्दल दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये जे लिखाण दिले होते, ते वाचून पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘श्री गुरु स्वतः अद्वितीय असूनही साधकांना अद्वितीय म्हणतात’, याबद्दल कृतज्ञता वाटू लागली.
‘जो दुसर्यावरी विसंबला । त्याचा कार्यभाग बुडाला ।।’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकाचा आधार घेऊन मी व्यवहारातील कामे करत होतो. याविषयीचा आध्यात्मिक अर्थ ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करायला लागल्यापासून लागत आहे.
सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोचेल
आपली गुरुमाऊली प्रत्येक साधकाची त्याच्या कळत-नकळत त्याची काळजी घेत असते. त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी इतरांच्या माध्यमातून त्यांची अडचण सोडवून साहाय्य करत असते.