आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एकाही ओलिसाला जिवंत सोडणार नाही ! – हमासची धमकी

आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ओलिसाला आम्ही जिवंत सोडू शकत नाही, अशी धमकी हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबैदा याने दिली आहे.

US Hate Crime : अमेरिका भारतियांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे अन्वेषण करणार !

मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.

Racism : ब्रिटनमध्ये ४० टक्के भारतीय डॉक्टरांना वर्णद्वेषी वागणुकीला सामोरे जावे लागते ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संदर्भात भारत सरकारने ब्रिटनला आणि तेथे सध्या भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांना या घटना थांबवण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे !

श्रीलंकेच्या नौदलाकडून २५ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्‍यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचित भारतातील ६५ शहरे, तर चीनमधील केवळ १७ शहरांचा समावेश !

चीनने वायूप्रदूषण अल्प केल्याचा परिणाम

Hamas : गाझामधील लोकांसाठी पाठवण्यात आलेले जीवनोपयोगी साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर जगभरातून गाझातील नागरिकांना साहाय्य म्हणून विविध जीवनोपयोगी साहित्य पाठवण्यात आले होते. हे साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले, अशी माहिती इस्रायलने दिली.

Pakistan Relations : भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी संबंध सुधारायचे आहेत, तर चीनशी अधिक दृढ करायचे आहेत ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्‍न आहेत !

Cow Dung Power : जपानमध्ये गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाद्वारे रॉकेटचे इंजिन चालवले !

गायीच्या शेणाला आणि गोमूत्राला हीन लेखणार्‍यांना आतातरी त्यांचे महत्त्व कळेल का ?

Denmark Quran : डेन्मार्कमध्ये यापुढे  कुराण जाळण्यावर बंदी : कायदा संमत !

युरोपीय देश डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुराण जाळण्याच्या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘