पाकिस्तानच्या दुरवस्थेला भारत उत्तरदायी नाही : पाकने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

पाकच्या दु:स्थितीला भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका कारणीभूत नसून त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. पाक सैन्याने वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले आणि देशावर एक सरकार थोपवले.

अमेरिकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील खासदारांनी बनवला ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ गट

भारतातील हिंदु खासदारांनी देशातील हिंदूंसाठी कधी असा प्रयत्न केला आहे का ?

PM Modi Pannun Case : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विदेशातून भारतविरोधी कारवाया करून हिंसाचाराला प्रोत्साहन !

अमेरिकेतील खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रथमच भाष्य !

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत ! – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

६ जानेवारी २०२१ या दिवशी ‘यूएस् कॅपिटल’ (अमेरिकेची संसद) येथे झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांना उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

USCIRF : (म्हणे) ‘अमेरिकेने भारतावर निर्बंध घालावेत !’ – अमेरिकेतील सरकारी संस्थेची मागणी

भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमणे होत असल्याचा कांगावा

समलिंगी विवाह करणार्‍यांना आशीर्वाद देण्यास पोप यांनी दिली मान्यता

ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी विवाह करणार्‍या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाद्य्रांना अनुमती दिली आहे. त्याचा उद्देश चर्च अधिक सर्वसमावेशक बनवणे हा आहे.

China Earthquake : चीनमधील भूकंपामध्ये आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू !

या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपामुळे पाणी आणि वीजेच्या तारा यांची मोठी हानी झाली.

Israel Netanyahu : हमासच्या विरोधातील युद्ध केवळ इस्रायलचे नाही, तर अमेरिकेचेही आहे ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या

काश्मीरमधील पुलवामा अन् उरी येथील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हबीबुल्ला उपाख्य भोला खान याची अज्ञातांनी पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या केली.

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

भारतातील किती हिंदु खासदारांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली आहे ?