नौकाही केल्या जप्त

चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने २५ भारतीय मासेमार्यांना अटक केली आहे. हे मासेमार भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रामध्ये मासेमारी करत होते. ते तमिळनाडूतील नागपट्टिनम् आणि कराईकल येथे रहाणार आहेत.
सौजन्य कनक न्यूज
संपादकीय भूमिकाश्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो ! |
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण