नेतान्याहू यांना अल्लाकडे पाठवा !

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.

IPU India Responded Pakistan : पाकने भारताला उपदेश करण्यापेक्षा आतंकवाद्यांची निर्मिती करणारे कारखाने बंद करावेत !

‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

AAP SFJ Funding : देहलीत आपचे सरकार येण्यासाठी खलिस्तान्यांनी केजरीवाल यांना १३३ कोटी रुपये दिले !

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !

Rajnath Singh On POK : पाकव्याप्त काश्मीर आक्रमण करून परत घेण्याची आवश्यकता नाही, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील !

भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !

केजरीवाल यांच्या अटकेला जर्मनीचा आक्षेप; भारताचे चोख प्रत्युत्तर !

अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारून सत्ता हस्तगत केली. असे असतांना पाश्‍चात्त्य देश आणि प्रसारमाध्यमे यांनी भारतालाच दूषणे देणे, हा त्यांचा निवळ भारतद्वेष आहे !

तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !

पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

बांगलादेशात हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या भूमीवर मुसलमानांकडून अनधिकृतरित्या बांधली जात आहे मशीद !

बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू आणि त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण करणे भारताचे दायित्व आहे; त्यादृष्टीने सरकारने आता तरी पावले उचलावीत, अशी हिंदूंची मागणी आहे !

India Maldives Relations : भारत आमचा जवळचा मित्र राहील ! – मुइज्जू

भारताला प्रखर विरोध करणारे मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू नरमले !

Moscow Terror Attack : आक्रमणकर्त्यांना सोडणार नाही; प्रत्येकाला शिक्षा होईल ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन

रशियात इस्लामिक स्टेटने केलेल्या आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

India Pakistan Trade : (म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत व्यापार पुन्हा चालू करायचा आहे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री

भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी