पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

भारतातील माओवादाचा शेवट ?

यांना ‘सरकारी यंत्रणा उलथवून स्वतःचे सरकार स्थापन करायचे आहे’. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटापर्यंत हे नक्षलवादी पुढे गेल्याचे अन्वेषणात उघड झाले. यावरून त्यांच्या लढ्याचे स्वरूप किती गंभीर आणि देशद्रोही स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे केंद्र शासनाने नक्षलवाद किंवा माओवाद समूळ नष्ट होण्याकडेच आता वाटचाल करावी !

अल्पसंख्यांक हिंदू !

एकेकाळी संपूर्ण भारतात बहुसंख्य असणार्‍या हिंदूंची ही स्थिती त्यांच्या आत्मघाती सद्गुणविकृती, गांधीगिरी, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांकडून होणारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अन् हिंदूंचे दमन यांमुळे निर्माण झाली आहे.

बाबरची हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता अशा मानसिकतेच्या लोकांना लोकशाहीचे धडे द्यावे लागणार आहेत. या वेळी ढोंगी मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांना किती साहाय्य करतील, हेही जनतेला दिसून येईल.

टिपूला दणका…मोगलांना कधी ?

भारत सरकारने कर्नाटक राज्याकडून बोध घेऊन लवकरच राष्ट्रीय स्तरावर योग्य इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन राज्यांना तशा सूचना द्याव्यात, ही अपेक्षा !

अभिनेत्रीचा संन्यास !

परिस्थिती आणि मानवी जीवनाचे मोल जाणून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेण्यासाठी बुद्धीचा निश्चय अन् श्रद्धाच लागते, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच असा निर्णय घेणार्‍यांची हेटाळणी करण्याऐवजी त्यांचे कौतुकच व्हायला हवे.

भ्रष्टाचार्‍यांना निवृत्तीवेतन कशासाठी ?

कोट्यवधी रुपयांचा व्यय करणारे, निवडून आल्यावर भ्रष्ट मार्गाने कोट्यवधी रुपयांची माया जमवणारे अशांना निवृत्तीवेतन का आणि कशाकरता द्यायचे ? याविषयी कधीतरी विचारमंथन होणे आवश्यक आहे.

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

साखर कारखान्यांतील भ्रष्टाचार !

देशात वस्त्रोद्योगानंतर जर कुठल्या उद्योगाचे नाव घेतले जात असेल, तर तो साखर उद्योगच आहे; मात्र हीच सहकारी साखर कारखानदारी सध्या संकटात आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे.

एका कानाने ऐकावे आणि…!

पाकमध्ये सध्या सत्तापालटाचे वारे वहात आहेत. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘राजकीय विकेट’ पडण्याची आता केवळ औपचारिकता शेष आहे.