परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून येणे, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली सूत्रे !

आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वरळी (मुंबई) येथील चि. सान्वी राजेश चव्हाण (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. सान्वी राजेश चव्हाण ही या पिढीतील एक आहे ! ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या एका हाताची बोटे पाण्यात बुडवल्यावर त्यात विविध रंगांची निर्मिती होणे आणि त्याचे आध्यात्मिक विश्लेषण !

हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्‍या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.

आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याचे रक्षण यांसाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

साधकत्व आणि गुरुसेवेची तळमळ असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील बालसाधिका कु. स्नेहल (मनस्वी) सुजित पाटील !

कु. स्नेहल सुजित पाटील हिच्याविषयी तिचे कुटुंबीय आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओवी नवनाथ बर्डे (वय २ वर्षे) !

सनातनच्या साधिका सौ. सीमा भोर यांची नात चि. ओवी नवनाथ बर्डे हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

पौष मासातील (२३.१.२०२२ ते २९.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.