विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील शास्त्र !

दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.

तुळजापूर येथे भवानी तलवार अलंकार स्वरूपात महापूजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीस अर्पण केलेले दागिने, गोल आकार असलेली छत्रपती शिवाजी महाराज असे नाव असलेली पुतळ्याची माळ, ज्यामध्ये हिरे, मोती, पांचू, रत्नजडीत अलंकार असलेले दागिने घालून येथील तुळजाभवानी देवीची २७ सप्टेंबरला महापूजा करण्यात आली.

देवीचे माहात्म्य !

‘देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे.

गोंडा, उत्तरप्रदेश येथील श्री वाराहीदेवी !

२१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त ‘शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र’ हे विशेष सदर आरंभ करत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. श्रीयांश कोंडावार (वय १ वर्ष) !

आश्‍विन शुक्ल पक्ष अष्टमी (२८.९.२०१७) या दिवशी वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. श्रीयांश कोंडावार याचा पहिला वाढदिवस आहे.

नवरात्रीमध्ये करायच्या कृतींमागील शास्त्र आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीला ‘नवरात्र’ म्हणतात. या कालावधीत देवीचे भक्त आणि उपासक तिचा उत्सव साजरा करतात.

अखंड ज्योतीस्वरूपात असलेली कांगडा, हिमाचल प्रदेश येथील श्री ज्वालादेवी !

२१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त ‘शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र’ हे विशेष सदर आरंभ करत आहोत.

श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार अवतार स्वरूपात महापूजा

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मंदिरातील नवरात्र महोत्सवात २६ सप्टेंबरला श्री तुळजाभवानी देवीची ‘माता कात्यायनी’ स्वरूपात महापूजा करून घटावर सहावी माळ घालून शेषशाही अवतार (छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाह, निजामशहा यांनी अर्पण केलेले अलंकार सहित) महापूजा करण्यात आली. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now