५२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ (ठाणे) येथील कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

‘कु. कल्याणी मागील काही मासांपासून तिच्या आईच्या समवेत देवद आश्रमात येत आहे. तिच्याविषयी तिची मामी सौ. रूपाली वर्तक यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आणि दुसर्‍या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या ध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

विविध भक्तीगीते आणि पसायदान म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेली भावजागृती !

संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

वैशाख पौर्णिमा या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. 

ध्वज आणि त्याचा स्तंभ (खांब) यांचे आध्यात्मिक महत्त्व

ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व, ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ, ध्वजावर असलेल्या विविध चिन्हांचे महत्त्व, ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

अनेक शतकांनंतरही आद्यशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाशी संबंधित वस्तूंमध्ये चैतन्य टिकून असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

Nandkishor Ved

महर्लोकात स्थान प्राप्त झालेले डॉ. नंदकिशोर वेद यांच्या मृत्यूचे आणि त्यांच्यावरील अंत्यसंस्कार विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

​‘डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. या रोगाच्या पेशी त्यांच्या संपूर्ण देहात पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या देहामध्ये रज-तमाचे प्राबल्य वाढत होते; परंतु ते सतत भगवंताच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्‍वरी चैतन्य येत असल्याने त्यांचा स्थूलदेह ईश्‍वरी चैतन्याने भारित झाला होता.

ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत !

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । गतासूनगतासूंश्‍च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ११

वाईट शक्तीच्या आक्रमणामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण 

ज्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये अहं आणि भावनाशीलता आहे, त्या व्यक्तीकडे वाईट शक्ती आकृष्ट होतात. वाईट शक्ती व्यक्तीच्या मनात तिच्या जीवनाविषयी नकारात्मक विचार घालून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे काम करते.