इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे शासकीय अनुदान रहित करा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू !
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
गोवा राज्य गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे, तरीही पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने वापरलेले रणगाडे बेळगावी येथे अजूनही दयनीय स्थितीत पडून आहेत.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तालुक्यातील पडेल येथील कोवीड कक्षात चांगली वागणूक मिळत नाही. पडेल आरोग्यकेंद्रात कोवीड लसीकरणाचा वेगही अत्यंत अल्प आहे.
गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !
तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा पाऊस पडल्यावर साटेली, भेडशी येथील नदीला मोठा पूर येतो, तेव्हा कालव्यांचे दरवाजे उघडले जातात आणि पाण्याचा लोंढा येऊन पूरस्थिती निर्माण होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च या दिवशी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे करणार आहेत. वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३ एप्रिल या दिवशी आदेश काढले.
एका महानगरातील घटस्फोट घेणार्यांच्या संख्येवरून संपूर्ण भारतात या सामाजिक प्रश्नाने किती भीषण रूप धारण केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ‘केवळ धर्मशिक्षणामुळेच कुटुंबसंस्था पर्यायाने समाजव्यवस्था बळकट होऊ शकेल’, असे म्हटल्यास चूक ते काय ?