गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !

विजापूर (छत्तीसगड) – येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ आणि जिल्हा राखीव दलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. तसेच १२ सैनिक घायाळ झाले आहेत.
5 jawans killed, several injured in #Naxal encounter at #Chhattisgarh Bijapur#NaxalAttack https://t.co/YLRERSGXtx
— Zee News English (@ZeeNewsEnglish) April 3, 2021
ही १० दिवसांतील दुसरी घटना आहे. २३ मार्चला झालेल्या चकमकीतही ५ सैनिक हुतात्मा झाले होते.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)