चिनी आस्थापनाने आतंकवादी आक्रमणानंतर पाकमधील जलविद्युत् प्रकल्पाचे काम थांबवले

पाकिस्तान आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. आता त्याचा मित्र असणार्‍या चीनने त्याला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान अंधारात बुडू शकतो. खैबर पख्तुनख्वामध्ये आतंकवादी आक्रमण करून चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे लाखो लिटर पाण्याच्या गळतीमुळे चाळीत पूरपरिस्थिती !

अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ?

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.

इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन

जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने  इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.

Maldives Thanks India : भारताने विक्रमी निर्यात केल्यावरून मालदीवने मानले आभार !

गेल्या ४० वर्षांत सर्वांत मोठी निर्यात !

Cooler For Ram Lalla : श्री रामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी गर्भगृहात बसवण्यात आला कुलर !

लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार

Iqbal Ansari Attacked : बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना मशिदीमध्ये मुसलमानांकडून मारहाण

भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याचा दुष्परिणाम !

Surat Municipal Corporation : सूरत महापालिकेचे मुख्यालय वक्फ मालमत्ता नाही !

मुळात वक्फ कायदाच रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात सर्वाधिक भूमी कह्यात असणार्‍यांमध्ये वक्फ बोर्ड तिसर्‍या क्रमांकावर आहे. वक्फ कायद्यातील तरतुदींचा विचार करता पुढील काही दिवसांत बोर्ड या संदर्भात पहिल्या क्रमांकावर आला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Sonam Wangchuk March : लडाखमधील चीन सीमेवर काढण्यात येणारा मोर्चा रहित

चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.

Live-In Relationship : ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून विभक्त झालेल्या महिलेलाही भरणपोषणाचा खर्च मिळण्याचा अधिकार ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने म्हटले की, जर त्यांच्यातील सहवासाचा पुरावा असेल, तर देखभाल नाकारता येणार नाही.