संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक
पोलिसांचा धाक अल्प झाल्यामुळे गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असणे आवश्यक आहे.
पोलिसांचा धाक अल्प झाल्यामुळे गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाहीत. ही स्थिती पालटण्यासाठी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक असणे आवश्यक आहे.
पोलीस चोरांना घाबरतात म्हणजे त्यांना प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले जात नाही का ? कि पोलिसांचे मनोधैर्य खालावले आहे ?
देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करू त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे.
बहुसंख्य हिंदूंच्या देशातील अल्पसंख्यांकांची अरेरावी अतीसहिष्णु हिंदू किती दिवस सहन करणार आहेत ?
अवयवदान करणे, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. समाजाला शास्त्र माहीत नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जातात.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेमध्ये घुसून केलेल्या हिंसचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन काही कृती का करत नाही ?
भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कोणती कारवाई चालू केली आहे ? इतरांना आंदोलने का करावी लागतात ?
आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.