कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर लिहिली जाणार आरोग्याला हानीकारक असल्याची चेतावणी

कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर लिहिली जाणार आरोग्याला हानीकारक असल्याची चेतावणी

जर ‘लोकांनी सिगारेट ओढू नये’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तिच्या उत्पादन आणि विक्री यांवरच बंदी घातली पाहिजे !

मालदीवमध्ये आतंकवादी संघटनांना साहाय्य करणार्‍या २९ आस्थापनांवर अमेरिकेने लादला प्रतिबंध !

मालदीवमध्ये आतंकवादी संघटनांना साहाय्य करणार्‍या २९ आस्थापनांवर अमेरिकेने लादला प्रतिबंध !

अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ३१ जुलै या दिवशी सांगितले की, ज्या लोकांवर प्रतिबंध लादण्यात आला आहे, ते पत्रकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखत होते.

केवळ ५६ टक्‍के भारतीयच ईश्‍वराला मानतात ! – सर्वेक्षण

केवळ ५६ टक्‍के भारतीयच ईश्‍वराला मानतात ! – सर्वेक्षण

विविध देशांतील किती टक्‍के लोक ईश्‍वराला मानतात, यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्‍यात आले. ‘द वर्ल्‍ड ऑफ स्‍टॅटिस्‍टिक्‍स’च्‍या ट्‍विटर खात्‍यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्‍यात आली आहे.

ट्विटरने ‘ब्ल्यू बर्ड’ (निळी चिमणी) हे बोधचिन्ह पालटले; नवीन लोगो ‘x’ !

ट्विटरने ‘ब्ल्यू बर्ड’ (निळी चिमणी) हे बोधचिन्ह पालटले; नवीन लोगो ‘x’ !

गेल्या वर्षी ट्विटरवरील मालकी हक्क पूर्ण करण्याच्या प्रक्रियेच्या काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी सांगितले होते की, आस्थापन विकत घेतल्यानंतर ‘एक्स’ नावाचे ‘एवरीथिंग अ‍ॅप’ सिद्ध करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा वेगवान होईल.

चीनसाठी हेरगिरी करणार्‍या कॅनडाच्या माजी अधिकार्‍याला अटक

चीनसाठी हेरगिरी करणार्‍या कॅनडाच्या माजी अधिकार्‍याला अटक

जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !

अमेरिकेत पीडित व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

अमेरिकेत पीडित व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराला दिली भेट !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराला दिली भेट !

कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांकडून मंदिरांवर, तसेच हिंदूंवर आक्रमण केले जाते. ट्रुडो या खलिस्तानाद्यांचे समर्थन करतात. त्यामुळे ट्रुडो यांनी हिंदूंच्या मंदिराला भेट देणे, हा देखावा आहे !

अमेरिकेने १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या !

अमेरिकेने १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या !

गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.

चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याने केला श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास !

चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याने केला श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास !

गीतेचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना कळते; मात्र भारतात शाळेत गीता शिकवण्याचे सूत्र आल्यावर निधर्मी राज्यकर्ते त्याला विरोध करतात, हे संतापजनक !

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी भारताच्या समर्थनार्थ काढली शांतता फेरी !

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी भारताच्या समर्थनार्थ काढली शांतता फेरी !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासांवरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणांचे प्रकरण