Nagaland Gau Dhwaj Yatra : नागालँड सरकारकडून ‘गो ध्वज स्थापना यात्रे’वर बंदी !
नागालँड सरकारने शंकराचार्यांना प्रवेश नाकारला !
नागालँड सरकारने शंकराचार्यांना प्रवेश नाकारला !
अशा पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात धाडले पाहिजे !
‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचणी केली होती. या तिन्ही चाचण्यांमध्ये ‘नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजप अन् त्याचे मित्रपक्ष यांना घवघवीत यश मिळेल’, असे नमूद करण्यात आले आहे.
ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.
ईशान्य भारतातील नागालँड राज्यात ४ डिसेंबरच्या सायंकाळी सुरक्षादलांकडून आतंकवादी समजून करण्यात आलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या विधानसभेत ५८ वर्षांनी राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ची धून वाजवण्यात आली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.