ख्रिस्तीबहुल राज्यासाठी ‘लादलेला निर्णय’ असल्याचा आरोप
कोहीमा (नागालँड) – शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला ‘नागालँड पीपल्स फ्रंट’ (एन्.पी.एफ्.) या पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षाने हा निर्णय ख्रिस्तीबहुल नागालँडसाठी ‘परका’ आणि ‘प्रतिकूल’ असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘हा लादलेला निर्णय आहे’, असल्याचे सांगत तो राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला धोका असल्याचा आरोप केला. एन्.पी.एफ्. नागालँडमध्ये भाजपचा सहयोगी पक्ष आहे.
Nagaland People’s Front Opposes Mandatory Singing of 'Vande Mataram'
Allegations of an "Imposed Decision" on a Christian-Majority State
Swami Vivekananda once said, "If a Hindu converts, it is not just a change of religion, but a change of nationality!"
This is exactly what… pic.twitter.com/kkytEHwBsn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2026
पक्षाच्या मते या राष्ट्रगीतामध्ये हिंदु देवतांचा उल्लेख आहे. नागरिकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेविरुद्ध असलेल्या कृतींमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडणे, हे भारताच्या धर्मनिरपेक्ष चौकटीच्या भावनेच्या विरोधात आहे. (अशांनी त्यांच्या धार्मिक चौकटीत बसणार्या देशात चालते व्हावे, असे सांगण्याची वेळ आली आहे ! – संपादक) केंद्र सरकारने अशा कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पक्षाने केली.
संपादकीय भूमिकास्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते की, हिंदूंचे धर्मांतर झाले, तर ते राष्ट्रांतर असते !’ हेच हा देश सातत्याने पहात आहे. आता अशा बाटग्यांना सरळ करण्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे ! |

मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित