Saraswati Idol Procession Attacked : बिहार आणि झारखंड येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

इस्लामी देशात हिंदूंना मिरवणूक काढण्यास अनुमतीही मिळत नसतांना हिंदूंच्या देशात हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमान आक्रमण करण्याचे नेहमीच धाडस करतात आणि हिंदू नेहमीच मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद !

Jharkhand Hanuman Katha Permitted : झारखंड उच्च न्यायालयाकडून ‘हनुमान कथा’ कार्यक्रमाला अनुमती !

राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करून या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.

चंपाई सोरेन झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री !

आर्थिक गैरव्यवहारामध्ये गुंतल्याचा आरोप असणारे हेमंत सोरेन यांनी त्यागपत्र दिल्यावर चंपाई सोरेन हे झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री बनले आहेत.

Hemant Soren Arrest : मी शिबू सोरेन यांचा मुलगा असल्याने मला अटकेची चिंता नाही ! – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन

ते पुढे म्हणाले की, दिवसभर चौकशी केल्यानंतर माझ्याशी संबंध नसलेल्या लोकांकडून मला अटक करण्याचा निर्णय घेतला.

Jharkhand Politics : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे त्यागपत्र !

हेमंत सोरेन यांना भूमी घोटाळ्यावरून अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी त्यागपत्र दिल्याचे सांगितले जात आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या झारखंडमधील ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले.

Jharkhand Corrupt CM : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानातून ३६ लाख रुपयांची रोकड जप्त !

एखाद्या प्रकरणात चौकशी गेली जात असतांना झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री गायब का झाले ? जर त्यांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना कशाचे भय वाटत आहे ? हे प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होणारच !

झारखंडच्या काही जिल्ह्यांत धर्मांधांकडून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मिरवणुकांवर आक्रमण !

श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्‍या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

बंगालमधील कोलकाता, हावडा, तसेच झारखंडमध्ये रांची, हजारीबाग, बोकारो, धनबाद, देवघर आणि कतरास येथील अनेक मंदिरांमध्ये वरील उपक्रम घेण्यात आले.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीराममंदिरासाठी धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी गेली ३१ वर्षे पाळत आहेत मौनव्रत !

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.