स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करा ! – जितेंद्र वाडेकर, विहिंप

आंदोलनाला संबोधित करतांना सौ. रूपा महाडिक यांनी ‘श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात निघालेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली.

पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

हवामानतज्ञांनी अल्निनो आणि इतर घटक यांमुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण अल्प अशी स्थिती दर्शवली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल, अशी सूचना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विधान

शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

एस्.टी.चे रूप पालटण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एस्.टी. ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एस्.टी.ने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी. एस्.टी.चे रूप पालटण्याचा राज्यशासनाने संकल्प सोडला आहे.

नवीन पिढीपर्यंत धर्माचरणाचे महत्त्व पोचवणे, ही काळानुसार साधना ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान !’

अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र ‘परफ्यूम’ आणि लाल रंगाचे कपडे टाळा !

मधमाशांचे आक्रमण टाळण्यासाठी तज्ञांकडून पर्यटकांना आवाहन  

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !

केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

तिहार कारागृहात २ गटांच्या मारहाणीत कुख्यात गुंड ठार

कारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?