पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !

प्रेमसंबंधातून तरुणी आणि फैज खान यांचा वाद झाला. फैज याने तरुणीला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली.

पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

हिंदु हितासाठी कार्य करणार्‍या देशभरातील कार्यकर्त्यांना ‘अक्षय्य हिंदु पुरस्कार समिती’च्या वतीने ‘अक्षय्य हिंदु’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस !

कोल्हापूर येथे २० मे या दिवशी दुपारी मान्सूनपूर्व वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. जोतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती नाही !

राज्य सरकारने घेतलेल्या तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने शहरातील २३ कार्यालयांमध्ये तलाठ्यांची न्यूनता भासत आहे.

पुणे येथील गुन्हेगार तबरेझ सुतार याची कारागृहातून खंडणी आणि हत्येची धमकी !

गुन्हेगार बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहामध्ये राहून व्यावसायिकांना धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.

लिंगनूर (जिल्हा सांगली) येथील मठाचा रथोत्सव उत्साही वातावरणात पार पडला !

मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरु गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन मठात श्री सद्गुरु देवांच्या २३ व्या आगमन महोत्सवानिमित्त १७ मे या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! – शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त

महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे काही कॉफी दुकानांच्या नावाखाली मिनी लॉज, स्मोकिंग झोन आणि गैरकृत्य चालू झाले. ते त्वरित बंद करण्यात यावेत, तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॉफी दुकान उद्ध्वस्त…

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका !

० मे या दिवशी जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांचा समावेश करण्यात आला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कॅफेंची पडताळणी चालू !

कॅफेची तोडफोड केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी अनधिकृत कॅफेवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाची चेतावणी दिली.

पुणे अपघाताच्या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश !

पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने त्याच्या ‘ईव्ही पोर्शे’ कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.