महाराष्ट्र पोलीस दलात ३३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था यांची ढासळती स्थिती पहाता ही रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक !
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था यांची ढासळती स्थिती पहाता ही रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक !
महापरिनिर्वाण दिनाला उपस्थित रहाण्यासाठी भारतातील विविध राज्यांसह विविध देशांतून नागरिक मुंबईत येतात.
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हाविषयी ६ डिसेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले आहे.
तालुक्यातील आंबोली घाटात रस्त्याला संरक्षक कठडा बांधण्याचे काम चालू आहे. यासाठी विविध ठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्र सरकारला देण्यात येणार्या निवेदनावर नागरिकांकडून स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
तपासणीनंतर ते रुग्णालयातून निघून मुंबईच्या दिशेने गेले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मी चेकअपसाठी आलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे.’’
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण्यांची मानसिकता स्पष्ट केली. ते येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी २ डिसेंबर या दिवशी शपथविधीच्या सिद्धतेची एकत्रित पहाणी केली. विशेष म्हणजे या वेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता.
शिवसेना आणि भाजप हे ३० वर्षांपासून एकत्र निवडणूक लढले आहेत. आमची विचारधारा एकच आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही.