Suicide Attempt Karnataka HC : कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशासमोरच तरुणाने गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न !
कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! उच्च न्यायालयात थेट मुख्य न्यायाधिशांसमोर शस्त्र घेऊन तरुण येतो, यातून तेथील सुरक्षेचे धिंडवडेच निघाले आहेत. याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !