प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणारच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?
गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते.
इंग्लंडहून गोव्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून तपासणीसाठी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामधील १२ रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक आले आहेत, तर इतर नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वडील तथा पर्ये मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या दोघांनाही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सिद्ध झाला आहे. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीनंतर ‘गोमंतकियांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवला’, असे चित्र दिसेल.’’
पणजी येथील नागरी आरोग्य केंद्र, हळदोणा आणि खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ‘हेल्थ वे रुग्णालय’ या खासगी रुग्णालयात एकूण २५ आरोग्य कर्मचार्यांना ‘डमी’ कोविड लस देण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भ्रमणभाष मनोरे उभारल्याने विद्यार्थी, ‘आयटी’ व्यावसायिक, ‘टॅक स्टॉर्टअप’ आदी समाजाच्या विविध घटकांना लाभ होणार आहे.’’
या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.
‘गोवा वेगळे राष्ट्र बनवता येते का ?’, अशी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचे प्रकरण : अशा फुटीरतावाद्यांच्या संघटनेवर बंदी का घालू नये ? या संघटनेमागे आंतरराष्ट्रीय शक्ती कोणती आहे, याचे अन्वेषण व्हावे !