
पणजी – राष्ट्रीय सामाजिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गोव्यात ४ ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. पणजी येथील नागरी आरोग्य केंद्र, हळदोणा आणि खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ‘हेल्थ वे रुग्णालय’ या खासगी रुग्णालयात एकूण २५ आरोग्य कर्मचार्यांना ‘डमी’ कोविड लस देण्यात आली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी