
पणजी – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वडील तथा पर्ये मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्या दोघांनाही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे आणि तेथे महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !