ऋषिकेश येथील चिदानंद मुनी यांच्या आश्रमात मुसलमानांकडून नमाजपठण !

आश्रमात नमाजपठण करण्यास अनुमती देणारे चिदानंद मुनी यांनी ‘मशीद किंवा मदरसा येथे हिंदूंना आरती करायला दिली जाते का ?’, याचा विचार करावा !

चमोली (उत्तराखंड) येथे गायीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मांधाला अटक

अशा विकृत वासनांधांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे !

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री धामी यांचा स्तुत्य निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे.

हरिद्वार (उत्तराखंड) येथे होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण

उत्तराखंडच्या हरिद्वार येथील लालढांग परिसरामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर नमाजपठणासाठी आलेल्या धर्मांधांनी आक्रमण केले. या प्रकरणी नजर हसन अंसारी, अरबाज अंसारी, अब्दुल सलाम आणि मुस्तकीम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुष्करसिंह धामी हेच होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री !

केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे घेण्यात आलेल्या विजयी आमदारांच्या एका बैठकीमध्ये ही घोषणा केली.

‘द काश्मीर फाइल्स’चा ‘भाग-२’ बनवा !  

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांचे आवाहन ! रुडकी (उत्तराखंड) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीरमधील अत्याचाराची थोडक्यात माहिती देणारा आहे. याचाही ‘भाग-२’ बनवावा, तसेच भारताच्या फाळणीवरही आधारित चित्रपट बनवायला हवा, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांनी केले आहे. ‘केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे लागेल. भारतातील मोदी सरकारमुळेच ‘द … Read more

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी  

ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू – भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

आता केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली.

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, भूमी, संपत्ती आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान केले जातील, असा विश्‍वास आहे. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, महिला सक्षमीकरण होईल आणि सांस्कृतिक संरक्षण होण्यास साहाय्य होईल.