Taliban : तालिबानच्या अफगाणिस्तानात महिलेवर बलात्कार करणार्या मौलानाला शिक्षा होणार नाही ?
‘भारतातील मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, असा कंठशोष करणारा भारतातील पुरो(अधो)गामी चमू आता अफगाणिस्तानातील या अमानवीय कायद्यांच्या विरोधात चकार शब्दही काढणार नाही, हे जाणा !