काबुल (अफगाणिस्तान) – पाकने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई आक्रमण केले. या आक्रमणात १० नागरिक ठार झाले. विशेष म्हणजे यात ९ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे. हे आक्रमण २४ नोव्हेंबरला मध्यरात्री करण्यात आले. पाककडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. पाकच्या अर्धसैनिक दलाच्या मुख्यालयावर झालेल्या आत्मघाती आक्रमणानंतर पाककडून हे आक्रमण करण्यात आले.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, खोस्त प्रांतातील गरबज जिल्ह्यातील मुगलगई परिसरात एका घरावर बाँब डागण्यात आला. यात हे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्येही आक्रमण केले. तेथ ४ नागरिक घायाळ झाले.

Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !