फलक प्रसिद्धीकरता
संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला गदारोळात संपले. या अधिवेशनात २० दिवस कामकाज न झाल्याने अंदाजे ८४ कोटी रुपयांची हानी झाली. संसदेच्या कामकाजावर प्रति मिनिट सुमारे २ लाख ५० सहस्र रुपये खर्च होतात.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/865684.html