फलक प्रसिद्धीकरता

भारतात हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित !

आसाम विशेष कृती दलाने बंगाल पोलीस आणि केरळ पोलीस यांच्यासह ‘ऑपरेशन प्रगत’ राबवून ८ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. ते रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना ठार मारण्याचा कट रचत होते.