इतर साधनामार्गांपेक्षा भक्तीयोगाचे समाजासाठीचे योगदान अधिक  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘इतर साधनामार्गातील संतांच्या तुलनेत भक्तीमार्गातील संतांचे भक्त आणि शिष्य यांची संख्या अधिक असते. त्यामुळे भक्तीमार्गी संतांनीच खर्‍या अर्थाने समाजाच्या उद्धारासाठी अधिक कार्य केलेले आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले