विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !

पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)

प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !

संकलक : परात्पर गुरु परशराम पांडे महाराज


श्री विठ्ठल (लघुग्रंथ)

(उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)

  • विठ्ठलाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि कार्ये
  • विठ्ठलपूजेत तुळस व गोपीचंदन यांचे महत्त्व
  • आषाढी एकादशी आणि वारकरी यांची सूक्ष्म वैशिष्ट्ये

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ



सनातनच्‍या ग्रंथांच्‍या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७