नामसाधनेचे श्रेष्ठत्व !

श्री. विजय वर्तक

‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’

– श्री. नाना (विजय) विष्णु वर्तक (वय ७६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड. (९.७.२०२१)