
अमरावती – सहयोगी प्राध्यापक या पदासाठी वेतन निश्चिती आणि प्रस्ताव संमत करणे, तसेच ‘सर्व्हिस बूक’वर नोंद करणे यांसाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जुलै या दिवशी अटक केली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २९ जून या दिवशी तक्रार प्रविष्ट झाली होती. या प्रकरणातील उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात