धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक !

‘रझाकारांनी घरातील लोकांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या महिलांवर अत्याचार केले होते. धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या आणि ‘हिंदु-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.’

– मदन गुप्ता, संस्थापक अध्यक्ष, ऋषिजीवन समाज.